तहसिल कार्यालय नांदेड जि. नांदेड येथे QR Code डिजिटल लायब्ररीच्या यशस्वी संकल्पनेची अंमलबजावणी केल्याबद्दल तहसील कार्यालय नांदेड जि. नांदेड तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
तहसिल कार्यालय नांदेड जि. नांदेड येथे QR Code डिजिटल लायब्ररीच्या यशस्वी संकल्पनेची अंमलबजावणी केल्याबद्दल तहसील कार्यालय नांदेड जि. नांदेड तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
दिनांक: 01 एप्रिल 2025
सन्मान : विशेष आभार तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. संजय वारकड साहेब . कार्यक्रमात इंद्रजीत गरड (निवडणूक नायब तहसीलदार), स्वप्निल दिघलवार (निवासी नायब तहसीलदार), नितेशकुमार बोलेलू (नायब तहसीलदार निवडणूक), काशीनाथ डांगे (नायब तहसीलदार महसूल), रविंद्र राठोड (पुरवठा निरीक्षण अधिकारी) यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी मंडळ अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले, तसेच देविदास जाधव (अव्वल कारकून) यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment