औसा नगर परिषद येथे आयोजित साइबर सुरक्षा प्रशिक्षणाची दखल!
मी मास्टर ट्रेनर म्हणून घेतलेल्या Cyber Security Training ची दखल Stay Safe Online मोहिमेद्वारे घेण्यात आली आहे.
ही कामगिरी भारत सरकारच्या Ministry of Electronics and Information Technology (MeitY) यांच्या अधिकृत वेबसाईटवर Sr. No. 05 वर प्रकाशित करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment