उपविभागीय कार्यालय औसा-रेणापूर येथे विशेष सन्मान करण्यात आला आहे.
विशेष सन्मान
Date:- 06-05-2025
उपविभागीय कार्यालय औसा-रेणापूर येथे QR कोड डिजिटल लायब्ररी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला असून, या अभिनव उपक्रमासाठी श्री. डी. बी. सलगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment