Translate

Wednesday, 22 February 2023

सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम (STAY SAFE ON-LINE)

 #staysafeonline महा आयटी तसेच ई गव्हर्नन्स विभाग जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या माध्यमातून सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम (STAY SAFE ON-LINE) अंतर्गत तहसील कार्यालय औसा येथे दिनांक 21/02/2023 रोजी श्री सलगर दीपक बाळासाहेब नेटवर्क अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेनापुर. यांनी तहसील कार्यालय औसा येथे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कार्यक्रम अंतर्गत कार्यालयातील सर्व कर्मचारी, तलाठी व मंडळाधिकारी, कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक यांची कार्यशाळा घेतली. या प्रशिक्षणांतर्गत (ईमेल सिक्युरिटी, फायरवॉल सिक्युरिटी, सोशल मीडिया अवेअरनेस, ऑनलाइन बँकिंग सिक्युरिटी, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सिक्युरिटी, व्हाट्सअप सिक्युरिटी, ऑफिस इलेक्ट्रॉनिक फाईल हॅण्डलिंग, गुगल फॉर्म युजेस ऑफिस लेव्हल) अशा विषयावरती सखोल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने घेतल्या बाबत माननीय तहसीलदार श्री डॉ भरत सूर्यवंशी तहसील कार्यालय औसा यांनी श्री सलगर दीपक बाळासाहेब नेटवर्क अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेनापुर यांना प्रशस्ती प्रमाणपत्र दिली.


दिनांक 21/02/2023



श्री डॉ भरत सूर्यवंशी तहसील कार्यालय औसा यांनी श्री सलगर दीपक बाळासाहेब नेटवर्क अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेनापुर यांना प्रशस्ती प्रमाणपत्र दिली.








Thursday, 9 February 2023

Renapur THQ cyber security awareness Program सायबर सुरक्षा जागरूकता Date:- 03/02/2023

 


#staysafeonline सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम (STAY SAFE ON-LINE) अंतर्गत तहसील कार्यालय रेणापूर येथे दिनांक 03/02/2023 रोजी श्री सलगर दीपक बाळासाहेब नेटवर्क अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेनापुर. यांनी तहसील कार्यालय रेनापुर येथे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कार्यक्रम अंतर्गत कार्यालयातील सर्व कर्मचारी, तलाठी व मंडळाधिकारी यांची कार्यशाळा घेतली. या प्रशिक्षणांतर्गत (ईमेल सिक्युरिटी, फायरवॉल सिक्युरिटी, सोशल मीडिया अवेअरनेस, ऑनलाइन बँकिंग सिक्युरिटी, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सिक्युरिटी, व्हाट्सअप सिक्युरिटी, ऑफिस इलेक्ट्रॉनिक फाईल हॅण्डलिंग, गुगल फॉर्म युजेस ऑफिस लेव्हल) अशा विषयावरती सखोल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने घेतल्या बाबत माननीय तहसीलदार श्रीमती धम्मप्रिया गायकवाड तहसील कार्यालय रेणापूर यांनी श्री सलगर दीपक बाळासाहेब नेटवर्क अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेनापुर यांना प्रशस्ती प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली.
For Details News Click Following link:-














cyber security awareness सायबर सुरक्षा जागरूकता

 

cyber security awareness

 सायबर सुरक्षा जागरूकता


STAY SAFE ONLINE

       ऑनलाइन सुरक्षित रहा